Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

रोमण संख्या लेखन

       . रोमण संख्या लेखन
1) 1-      I
2) 5-      V
3) 10-    X
4) 50-    L
5) 100-  C
6) 500-  D
7) 1000-M
      संख्या लेखनाचे काही नियम
1) संख्येच्या उजवीकडे बेरिज करणे
उदा. VI=5+1=6
2) संख्येच्या डावीकडे वजा करणे
उदा.IV=5-1=4
3) कोणतीही संख्या तीन पेक्षा जास्त वेळा येणार नाही .
4) कोणत्याही संखेत V वजा होणार नाही .
5) कोणत्याही संखेत V रिपिट होणार नाही .
  संकलन :-अजय राऊत धामणगाव रेल्वे 

No comments:

Post a Comment